Month: June 2022

दिवंगत कामगार नेते शाम म्हात्रे यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली.

उरण दि 9(विठ्ठल ममताबादे ) ज्येष्ठ कामगार नेते, एमआयडीसी, प्रकल्पग्रस्त, शेतकरी,मच्छीमारांचे नेते,बी एम टी सीचे कामगार,पनवेल – नवीन पनवेल रोजगार बाजाराचे निर्माते, आगरी शिक्षण संस्थेचे संस्थापक,गोर गरिबांचे कैवारी व जेष्ठ…

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची यशस्वी मध्यस्थी.टाईम माऊझर पेण कंपनीतील कामगारांना ९,२५०/- रुपये पगारवाढ.

उरण दि ९(विठ्ठल ममताबादे )- कामगार नेते तथा रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मॅरीटाईम ऍण्ड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांना न्याय देण्याचे काम सातत्याने केले…

रोटरी इंग्लिश मिडीयम हायस्कूल ज्यु. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायंन्स, बोरी -उरण चा १२ वीचा निकाल १००%

उरण दि ९(विठ्ठल ममताबादे )- रोटरी एज्युकेशन सोयायटीच्या रोटरी इंग्लिश मिडीयम हायस्कूल, ज्यु. कॉलेज ,बोरी उरण कॉलेजचा इयत्ता १२ वी २०२२ चा निकाल १००% लागलेला आहे. रोटरी एज्युकेशन सोयायटीचे अध्यक्ष…

grampanchayat khopte uran

ग्रामपंचायत बांधपाडा खोपटेच्या भ्रष्टाचारा विरोधात ग्रामपंचायत सदस्यांचे पंचायत समिती समोर उपोषण.

उरण दि 8 (विठ्ठल ममताबादे )- उरण तालुक्यातील खोपटे बांधपाडा ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून काही शासकीय अधिकाऱ्यांनी याकडे नेहमी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे विद्यमान सरपंच विशाखा प्रशांत…

मागण्या मान्य न झाल्यास मर्क्स कंपनीचे गेट बंद करणार- प्रशांत पाटील

उरण दि 8(विठ्ठल ममताबादे )- उरण तालुक्यातील पागोटे गावाला खूप मोठा इतिहास आहे. खूप मोठा संघर्षही आहे.पागोटे गावातील स्थानिक भूमिपुत्रांनी शेतकऱ्यांनी आपल्या पिकत्या जमीनी येथील सीएफएस, कंपनी वाल्यांना दिले. त्याबद्दलात…

pradeep-bhide

दूरदर्शनवरील बातम्यांचा बुलंद आवाज हरपला, ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन

बातम्या सांगण्याची खास शैली आणि भारदस्त आवाज तसेच २४ तास बातम्या देणाऱ्या वाहिन्यांचा जमाना येण्यापूर्वी एकेकाळी बातम्या देणारे दूरदर्शन हे एकमेव दृकश्राव्य माध्यम असताना प्रदीप भिडे यांनी वृत्तनिवेदनाच्या क्षेत्रामध्ये आपली…

free medical check up

मोफत वैद्यकीय शिबिराला उत्तम प्रतिसाद.

उरण दि 7(विठ्ठल ममताबादे)- उरण पोलीस ठाणे, मोरा सागरी पोलीस ठाणे, लायन्स क्लब ऑफ उरण, उरण डॉक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधिकारी कर्मचारी,मच्छिमार बांधव, सागर रक्षक दल, ग्राम रक्षक…

Shivsena

आर झुंनझुंवाला ट्रस्ट यांच्या माध्यमातून 17 नागरिकांच्या मोफत शस्त्रक्रिया.

उरण दि 7(विठ्ठल ममताबादे): आर झुंनझुंवाला ट्रस्ट यांच्या माध्यमातून शंकरा व्हिजन सेन्टर, पनवेल येथे शिवसेना उरण तर्फे 17 नागरिकांच्या मोफत डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर सर्व रुग्णांनी…

प्रतिभावान तरुणांनो युवक कॅांग्रेसच्या “यंग इंडीया के बोल” ह्या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी व्हा.

प्रदेश प्रवक्ता कोंकण प्रभारी प्रभात झा व रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष निखिल डवळे व उरण विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोहित घरत ह्यांचे पत्रकार परिषदेत आवाहन. उरण दि ४(विठ्ठल ममताबादे…

एसटीचा वर्धापन दिन उरण बस आगारात उत्साहात साजरा.

उरण दि 3(विठ्ठल ममताबादे )- उरण आगारात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा 74 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी उरण तालुक्यातील मान्यवर रायगडभूषण प्रा.एल.बी. पाटील सर व महादेव घरत- अध्यक्ष…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.