श्वानाने 225 किलोमीटर पायी वारी केली. लाखोंच्या गर्दीत हरवून देखील आपल्या गावी एकटाच परतला. गावकऱ्यांकडून मिरवणूक.
जर तुम्ही एखाद्या पाळीव प्राण्याला प्रेमाने जवळ केले, तर तो तुमच्यावरही जीवापाड प्रेम करतो. याचे एक उत्तम उदाहरण महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळच्या निपाणीजवळील यमगर्णी गावात पाहायला मिळाले आहे. गावातील भाविक ज्ञानेश्वर कुंभार…