snehgro coldpress oil


दिनांक १८ मे २०२२ रोजी सायंकाळी ५:३० वाजता पोलादपूर येथे स्नेहग्रो इंटरप्रायजेस लाकडी घाण्याचे शुद्ध तेल व्यवसायाचे उदघाटन होणार असून त्यानिमित्ताने सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर यांचे मोफत अनमोल असे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे.



सध्या बाजारात तेलाचे वाढलेले भाव आणि भेसळ पाहता सर्वसामान्यांच्या नियमित वापरात असणारे खाद्यतेल हे बजेट आणि आरोग्य बिघडवत आहे. अशा या फास्टफूडच्या जमान्यात शुद्ध आणि आरोग्याला फायदेशीर असे तेल फार कमी प्रमाणात मिळत आहे.



आपल्याच परिवारातील अनुभव आणि सामान्य जनतेचा प्रश्न जाणून घेतल्यानंतर स्नेहग्रो इंटरप्रायजेसचे निर्माते श्री व सौ स्नेहा दिपक कासार पोलादपूर या दांपत्यांनी शुद्ध तेलाची निर्मिती करण्याचे ठरवले आणि याचा आता उदघाटन समारंभ होत असून शुद्ध व जाणकार व्यक्तींनी बनवलेले लाकडी घेण्याचे तेल आपल्याला मिळणार असून पोलादपूर, महाड व रायगड परिसरातील ग्राहकांनी आनंद व्यक्त केला आहे.



उदघाटनाला प्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सौ. उज्वला बाणखेले, पोलादपूर तहसीलदार दीप्ती देसाई, कृषी अधिकारी श्री एन. वय. घरत, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव, गटविकास अधिकारी श्री जगताप, कासार समाज मध्यवर्ती अध्यक्ष श्री. शरद भांडेकर, बँक ऑफ बडोदा मॅनेजर श्री. के. एडिसन यांच्यासह पोलादपूर व्यापारी संघटना, वारकरी सांप्रदाय, जिल्हा परिषद व पंचायत समिती आजी माजी सदस्य, चराई ग्रामस्थ, अखिल भारतीय सो. क्ष. कासार समाज मध्यवर्ती मंडळाचे सदस्य उपस्थित राहणार असून सदर कार्यक्रमाला येताना सोबत वही-पेन घेऊन अनमोल असे मार्गदर्शन व माहिती जाणून घेऊन नोरोगी आयुष्य जगावे असे आवाहन श्री व सौ स्नेहा दिपक कासार यांनी केले आहे.
Snehgro Enterprises Contact: 8149964438


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.