benefits of runningbenefits of running

जर तुम्ही नियमित धावण्याचा व्यायाम करत असाल तर तुम्ही खूप फिट आहात. जर तुम्ही अजूनही ना कोणता व्यायाम करत नसाल किंवा निदान रनिंग करत नसाल तर अशा कोरोनाच्या काळात आपण आरोग्याच्या दृष्टीने स्वतःला कमकुवत ठेवत चालला आहात.

आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नियमित धावण्यामुळे होणारे आरोग्याचे फायदे.

रनिंगमुळे निश्चितच आरोग्यदायक आयुष्य वाढण्यास मदत होते. नियमित आणि पुरेशी चांगली झोप लागण्यास मदत होते.

benefits of running
advantages of running

रनिंगमुळे पाठीचा आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो. वजन कमी होण्यास मदत होते उलट तुम्ही वजन आणि नोरोगी आरोग्याचा समतोल राखत असता.

सध्याचा काळ हा कोरोना महामारीचा आहे. आपण पाहतच आहोत भारतासह परदेशात लाखो प्राण कोरोना जिवाणूमुळे गेले आहेत. ज्या लोकांचा बळी गेला आहे ते काहींना काही इतर आजार असल्याने तसेच मूळात इम्युनिटी पॉवर कमी होती. रनिंगमुळे सर्व शरीराचा व्यायाम होत असतो आणि इम्युनिटी पॉवर वाढवण्यास मदतच होते.

advantages of running
benefits of running

हार्ट रेट आणि रक्तदाब नियमित राहतात तसेच मेंदूला रक्तपुरवठा सुरळीत होत असतो. व्यायाम न करणाऱ्यांपेक्षा जे लोक व्यायाम किंवा नियमित धावण्याचा व्यायाम करतात त्यांना कँसर होण्याचा धोका फारच कमी असतो.

डिप्रेशन कमी होण्यासाठी किंवा मेंटल हेल्थ सुधारण्यासाठी रनिंग एकदम गुणकारी आहे. ग्लुकोजमध्ये नियमितता राहते तसेच प्री-डायबेटिज किंवा डायबेटिजचा धोका फारच कमी असतो.

आपण अधिक माहिती ओळखीच्या डॉक्टरांकडे घेऊ शकता किंवा आपल्याला कोणता आजार असल्यास आपण आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायामाला सुरुवात करावी.

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.