रिफायनरी काय आहे? त्याचा फायदा होतो का? कोकणात याचा नक्की फायदा कि तोटा? हे एकदा नक्की वाचा
रिफायनरी म्हणजे सोप्या भाषेत शुद्धीकरण करण्याचे कारखाने. म्हणजे समजा पेट्रोलियम रिफायनरी असेल तर त्या फॅक्टरीमध्ये कच्च्या खनिज तेलाचे शुद्धीकरण केले जाते. या कारखान्यांमध्ये तेलाचे प्रोसेसिंग करून पेट्रोल, डिझेल, LPG, रॉकेल…