नेटफ्लिक्स (Netflix) पैसे नक्की कसे कमावतात? OTT रिलीज झालेले चित्रपट किंवा वेबसिरीज पाहण्यासाठी आपण प्रत्येकवेळी पैसे देत नाही मग त्यांना कसं परवडतं?
भारतात OTT प्लॅटफॉर्म किंवा वेबसिरीजच खूळ सुरु झालं ते पहिल्या कोवीडच्या लॉकडाऊन पासून. सेन्सॉरचे बंधन नसल्यामुळे शिव्यांचा भाडीमार, तसेच अडल्ट कंटेंटमुळे वेबसिरीज या प्रकाराचे कमी काळात जास्त लोकप्रियता वाढली. सुरुवातीला…