आपण इडली सोबत जे सांबार खातो तो खरा मराठमोळा पदार्थ असून त्याचा शोध छ. संभाजी महाराज यांनी लावला आहे.
आता तुम्ही म्हणाल दक्षिणेतील लोक इडली, डोसा, उत्तप्पा अगदी भातासोबत पण सांबारच खातात तो पदार्थ चक्क मराठमोळा आहे. होय, हे अगदी खरं आहे. आज सांबार किंवा सांभार जगभरात दाक्षिणात्य पदार्थ…