covid 19 vaccine


नवीन वर्षाच्या सुरुवातीला रायगडमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला होता. परंतु सध्याच्या आकडेवारीनुसार हि संख्या कमी झाली असून रायगडमध्ये अवघे ६४ रुग्ण आहेत आणि गेल्या आठवडाभाराच्या आकडेवाडीनुसार नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाण १० च्या खाली आहे.



विशेष म्हणजे पनवेल तालुका सोडल्यास इतर कोणत्याच तालुक्यात नवीन रुग्ण सापडला नाही. त्यामुळे हि एक दिलासा देणारी बाब आहे.



फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तिसरी लाट ओसरली आणि रायगडमध्ये लसीकरण मोहीम जोरात राबिवण्यात अली होती त्यामुळे मार्च महिना सुरु झाल्यापासून रोज १०० पेक्षा कमी कोरोनाचे रुग्ण सापडत होते. परंतु आता काहीसा आरोग्य यंत्रणेवरील भार कमी झाला असला तरी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे बाह्य विभाग वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन गुंजकर यांनी सांगीतले.




आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.