गणपतीसाठी येणाऱ्या कोकणवासीयांसाठी खुशखबर…. गणेशोत्सवापुर्वी कशेडी घाट बोगदा वाहतुकीसाठी खुला होणार!
कोकणात जाणार्या प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणारा बोगदा गणेशोत्सवापुर्वी वाहतुकीसाठी सुरु होणार आहे. सध्या या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून जय…