घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न.
उरण दि ३ (विठ्ठल ममताबादे)- दिनांक ०२/१०/२०२२ रोजी एकविरा कला संस्था,भुमीपूत्र संघटना केळवणे आणि प्रसिद्ध गायक तेजस पाटील(केळवणे )यांच्या माध्यमातून घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धाचे आयोजन केळवणे येथील ऐतिहासिक वारसा लाभलेले…