Tag: raigad

JNPT Workers strike on 29th July

29 जुलैला जेएनपीटी कामगारांचा काम – बंद आंदोलन आणि प्रशासन भवनावर मोर्चा.

उरण दि 21(विठ्ठल ममताबादे)- उरण तालुक्यातील जेएनपीटी अर्थातच जे एन पी ए बंदरात जवळपास 950 कामगार विविध सोसायट्या मध्ये कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या वेतन कराराचा कालावधी संपून…

farmers in raigad

मुसळधार पावसामुळे उरणमधील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट. भातशेती करपली. नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी.

उरण दि 21 (विठ्ठल ममताबादे)- रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यामध्ये काही दिवसापासून मुसळधार पाउस पडत आहे. या पावसामूळे शेतीला पाणी मिळाल्याने शेतकरी सुखावला होता . मात्र अतिवृष्टी, सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे…

madhukar-bhoir-suspend-orders-back-by-santosh-mali

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्तक्षेपामुळे संतोष पवार आणि मधुकर भोईर यांच्या निलंबनाचे आदेश मागे घेण्याचा मुख्याधिकारी संतोष माळी यांचा स्वागतार्ह निर्णय.

उरण दि 21(विठ्ठल ममताबादे)- उरण नगर परिषदेचे कर्मचारी आणि सुपरिचित सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार आणि मधुकर भोईर यांनी त्यांच्या निलंबना विरोधात दिनांक 20 जुलै पासून सनदशिर मार्गाने नगर पालिका प्रवेशद्वारा…

suresh patil mahamantri bhartiy port mahasangh

कार्यविस्तारासाठी अभ्यास वर्ग महत्त्वाचे.. सुरेश पाटील- महामंत्री भारतीय पोर्ट महासंघ.

उरण दि 20(विठ्ठल ममताबादे)- भारतीय मजदुर संघाचा अखिल भारतीय पाच दिवसांचा विविध महासंघांच्या प्रमुख पराशरदात्री पदाधिकाऱ्यांचा अभ्यास वर्ग 13 ते 17 जुलै दरम्यान डॉ. हेडगेवार स्मारक समितीच्या मधुकर भवन,रेशीम बाग,…

प्रतीक रहाटे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड

माणगांव तालुक्यातील युवा नेतृत्व श्री प्रतीक रहाटे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष श्री अमित ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र त्यांना…

aditi-tatkare-about-bloodbank-in-roha

पालकमंत्री कु.आदिती तटकरेंच्या पाठपुराव्याने रोहा तालुक्यासाठी रक्तसाठा केंद्र मंजूर.

रोहा तालुक्यात शासकीय किंवा खाजगी रग्णालयातील गरजू लोकांना तात्काळ रक्त मिळावे म्हणून रोहा तालुक्यातील नागरिकांनी हल्लीच पालकमंत्री कु. आदिती तटकरेंची भेट घेतली होती. यासाठी आदिती तटकरेंनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे रोहा…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.