Tag: raigad

Hanuman Koliwada Uran

हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ 15 एप्रिल 2023 पासून बोटी नांगरून करणार जेएनपीटी प्रशासनाचा निषेध.

हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या विविध मागण्या 38 वर्षे प्रलंबित. प्रशासन ग्रामस्थांच्या समस्या कडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप. मोरा ते घारापुरी परिसरात बायको पोरांसह बोटी नांगरून करणार निषेध. पुनर्वसन, योग्य…

niting-gadkari-mumbai-goa-highway-construction

मुंबई-गोवा महामार्ग काँक्रिटीकरणाचा भूमिपूजनसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या रायगड दौऱ्यावर

कोकणासाठी महत्वपूर्ण असलेल्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 या महामार्गावरील पनवेल ते कासू, या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह दुपदरीकरण प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा कार्यक्रम केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री…

girish bapat bjp pune

भाजप खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. गिरीश बापटांना पुण्याच्या राजकारणातले चाणक्य म्हणलं जातं…

भाजप खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्याच्या राजकारणातले…

aadhar and pan card link otp

आधार-पॅन लिंक केलत का, शेवटची मुदत कधी आहे, दंड किती भरावा लागणार- वाचा सविस्तर

आपल्याला बँकेत खातं उघडायचं असेल तसेच जवळ जवळ सगळ्याच आर्थिक व्यवहारांसाठी पॅन क्रमांक लागतो. पॅनकार्डच्या मदतीने आयकर विभागही तुम्ही करत असलेल्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवत असतो. मोठे गैरव्यवहार टाळण्यासाठी सरकारला…

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह विधानाचा उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे निषेध.

उरण दि 8(विठ्ठल ममताबादे)- राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यात संतप्त प्रतिकिया उमटले असून सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते…

उरण सामाजिक संस्थेच्या गेल्या १४ वर्षे सतत केलेल्या प्रयत्नांना यश. उरणवासियांना १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय होण्याचे आशेचे किरण

उरण दि ८(विठ्ठल ममताबादे)- उरण तालुक्यात सर्व सेवा सुविधानी अत्याधुनिक व सुसज्ज असे हॉस्पिटल व्हावे यासाठी गेल्या १४ वर्षांपासून उरण सामाजिक संस्थेच्या वतीने आंदोलन मोर्चे , उपोषण , आमरण उपोषण…

नवतरुणांच्या उज्वल भविष्यासाठी विजय विकास सामाजिक संस्था व मॉर्निंग वॉक ग्रुपचा पुढाकार

उरण दि. 8 (विठ्ठल ममताबादे )- रोजगाराच्या शोधात असलेल्या नवतरुणांचे पुढील भूविष्य प्रकाशमय व्हावे. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा. पोलीस भरती साठी मैदान स्वच्छ व सुदंर असावे. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना मैदानावर…

कपिलधार येथे 7 नोव्हेंबरला शिवा संघटनेच्या वतीने 27 व्या राज्यव्यापी वार्षिक मेळाव्याचे आयोजन.

उरण दि 26(विठ्ठल ममताबादे)- वीरशैव लिंगायत समाजाच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असणाऱ्या, कपाळाला भस्म, गळ्यात इष्टलिंग धारण करून भगवान शिवाला आपले आराध्य दैवत मानणाऱ्या शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने…

शेतकरी कामगार पक्षातर्फे दिवाळी पहाटचे आयोजन.

उरण दि 21 (विठ्ठल ममताबादे-) हिंदू धर्मातील पवित्र सण म्हणून दिवाळी सणाला अनन्य साधारण महत्व आहे. दिवाळी हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरे केले जाते यंदा दिवाळी सणाचे औचित्य साधून…

शिवसेनेत मोठे इनकंमिंग, माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचा करिष्मा कायम

रानसई येथील संपूर्ण सागाचीवाडीचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश उरण दि 20(विठ्ठल ममताबादे)- गुरुवार दि.20/10/2022 रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या कार्याप्रणालीवर विश्वास ठेवून तसेच…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.