माणगांवमध्ये चोरट्यांचा धुमाकुळ २ दिवसात ११ घर फोडली; नागरिकांमध्ये दहशत
उतेखोल/माणगांव, दि.२५ मे ( रविंद्र कुवेसकर )- माणगांवमध्ये दोन दिवसात अकरा चोऱ्या झाल्या आहेत. खांदाड, एकता नगर, अमित कॉम्प्लेक्स, आता कुणबी भवन हॉल जवळील विरेश्वर नगर परिसरात चोरी झाल्या आहेत.…
रायगड जिल्ह्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षकाविरुद्ध खंडणीचा वॉरंट खटला.
उरण दि 25(विठ्ठल ममताबादे)- ऑइल टूल्स इंटरनॅशनल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे तत्कालीन संचालक श्री. सुशील कुमार मेहता यांनी मे 2019 मध्ये श्री अजित वेणुगोपाल, सजित वेणुगोपाल, कुनिमल वेणुगोपाल आणि गोपकुमार कट्टू…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांचा वाढदिवस समाजपयोगी उपक्रमांनी साजरा.
उरण दि 25(विठ्ठल ममताबादे)- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित राज साहेब ठाकरे( मनसे नेते व विद्यार्थी सेना अध्यक्ष) यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे पनवेल तालुक्याच्यावतीने विविध ठिकाणी शाळेतील लहान मुलांना रेन…
प्रकल्पग्रस्त संघटना भेंडखळ तर्फे कै.रोहिदास घरत यांच्या पुण्यतिथी निमित्त शैक्षणिक साहित्य वाटप.
उरण दि 25(विठ्ठल ममताबादे )- भेंडखळ येथे कै.रोहिदास महादेव घरत यांच्या प्रथम पुण्यस्मरण प्रित्यर्थ प्रकल्पग्रस्त संघटना भेंडखळ मार्फत प्राथमिक शाळा भेंडखळ येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कै.रोहिदास घरत…
सिडको प्रशासनकडून चाणजे येथील शेतकऱ्यांची दिशाभूल. लेखी आश्वासन न मिळाल्याने शेतकरी संतप्त.
उरण दि 24(विठ्ठल ममताबादे)- रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील मौजे चाणजे येथील द्रोणागिरी धारण तलाव क्र.2 वर शेतजमीनीच्या सुरक्षितेसाठी असलेले साकव वरून बेकायदेशीररित्या जडवाहतूक सुरु आहे. येथे जड वाहनांना बंदी असूनही…
खोपटे पूल ते जेएनपीटी हायवे पर्यंतचा रस्ता त्वरित दुरुस्त करावे. उरण पूर्व विभाग मित्र परिवारची मागणी.
उरण दि 24(विठ्ठल ममताबादे)- उरण पूर्व विभाग मित्र परिवार ग्रुप तर्फे खोपटे पुलापासून ते JNPT हायवे पर्यंत असलेला सिडको अंतर्गत कोस्टल रोड पूर्णपणे खराब झाला आहे तो लवकरात लवकर दुरुस्त…
कळंबुसरे गावातील महिलांसाठी माण देशी उद्योगिनी म्हसवड प्रशिक्षण केंद्राकडून व्यवसाय प्रशिक्षण शिबीर संपन्न..
उरण दि 23(विठ्ठल ममताबादे)- उरण तालुक्यातील कळंबुसरे गावातील महिलांसाठी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ प्रमाणित शाखा कामोठे माणदेशी उद्योगिनी म्हसवड यांच्याकडून महिलांसाठी व्यवसाय वाढीसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले. आज महिला प्रत्येक…
कामगार नेते सुरेश पाटील यांची राष्ट्रीय सरचिटणीस व सुधीर घरात यांची राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी फेरनिवड
उरण दि 23(विठ्ठल ममताबादे)- उरण तालुक्यातील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या मल्टीपर्पज हॉल जेएनपीटी टाऊनशिप येथे भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात जेएनपीटी चे…
शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान – गाव तिथे शाखा-घर तिथे शिवसैनिक- उरणमध्ये नवीन शाखाप्रमुख नियुक्या जाहीर
उरण दि 23(विठ्ठल ममताबादे)- सर्वत्र शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरु असून शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियान अंतर्गत- गाव तिथे शाखा-घर तिथे शिवसैनिक या माध्यमातून उरणमध्ये नवीन शाखाप्रमुख यांच्या नियुक्या रविवार दिनाकं 22 मे…
उरणमध्ये उन्हाळी शिबीर द्वारे मुलांनी दिले महत्वाचे संदेश.
उरण दि 20(विठ्ठल ममताबादे )- दिनांक 20 मे 2022 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड अंतर्गत उरण येथे दिनांक 12 मे ते 21 मे 2022 दरम्यान चालू असलेल्या फुटबॉल खेळाचे…