माजी जिल्हाप्रमुख रवी मुंढे यांचा भाजपमध्ये प्रवेश. तळा तालुक्यात शिवसेनेला धक्का!
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस, माजी पालकमंत्री मा.आमदार श्री. रविंद्र चव्हाण तथा विधापरिषदेचे विरोधी पक्ष नेते मा.श्री. प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना दक्षिण रायगड माजी जिल्हा…
शंभर, दहा, पाचच्या जुन्या नोटा जमा करण्यासाठी बँकांमध्ये गर्दी. ग्राहक व व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम!
मार्च महिन्यानंतर शंभर, दहा व पाचच्या जुन्या नोटा चलनातून हद्दपार करण्यासंबंधी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी रिझर्व बँक ऑफ इंडिया व्यवस्थापनाने दिली होती. यासंबंधी माध्यमांवर बातम्या झळकल्यानंतर पुन्हा एकदा…
शेवटी माझ्या लेकालाच वाटलं मला इथे आणावं.. अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांचे केले कौतुक
आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ख्याती असलेल्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत आता सर्वसामान्यांनाही पाहता येणार आहे. महाराष्ट्र सरकारने मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीत सर्वसामान्यांसाठी हेरिटेज वॉकची सुविधा सुरु केली आहे.…
भाजपा खासदार व एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांचा भाजपच्या वेबसाईटवर चुकीचा उल्लेख.
भाजपाच्या अधिकृत वेबसाईटवरून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रावेर मतदारसंघातील भाजपा खासदार व एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांचा भाजपच्या वेबसाईटवर चुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री…
वरदायिनी विद्यालय महागांव कमिटीचे अध्यक्ष व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेशशेठ साळवी यांचा सत्कार.
रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यामधील वरदायिनी विद्यालय महागांव कमिटीचे अध्यक्ष व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेशशेठ साळवी यांचा सत्कार रायगडचे खासदार सुनिलजी तटकरे यांच्या हस्ते व पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत…
15 वर्षांपेक्षा जुनी झालेली वाहने 1 एप्रिल २०२२ पासून थेट भंगारात. नितीन गडकरींची स्क्रॅपिंगच्या धोरणाला मंजुरी
भारतातील सरकारी विभाग आणि PSUs द्वारे खरेदी करण्यात आलेल्या 15 वर्षांपेक्षा जास्त जुनी वाहनं आता थेट भंगारात जाणार आहेत. वाहनांना स्क्रॅप करण्याच्या धोरणाला (Vehicle Scrappage Policy) लवकरच अधिसूचित केले जाणार…
माणगाव येथे होणार वरिष्ठ दिवाणी न्यायालय. दक्षिण रायगडसाठी लाभदायक निर्णय.
मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे ‘दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय’ सुरु करण्याकरिता तत्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे बार असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्यांच्या व सर्वसामान्य पक्षकारांच्या मागणीला न्याय मिळाला…
रायगड जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने आपला झेंडा फडकवला.
रायगड जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींपैकी 78 ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत रायगडकरांचा सर्वच पक्षांना संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक 16 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने आपला झेंडा फडकवला आहे. भाजपविरोधात झालेल्या…
खुशखबर! पुण्याहून सीरम इन्स्टिट्यूटची कोरोनाची लस रायगडा जिल्ह्यात दाखल
खुशखबर! पुण्याहून सीरम इन्स्टिट्यूटची कोरोनाची लस रायगडात दाखल झाली आहे. दोन टप्प्यात हे लसीकरण होणार असून, पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात येणार आहे. सध्या रायगड जिल्ह्यात एकूण 9 हजार…
आवश्यक उपाययोजना करण्याच्या अधीन राहून जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला
कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव व संक्रमण रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाने मुरुड तालुक्यातील जंजिरा किल्ल्यावर दि 25 डिसेंबर 2020 ते दि. 02 जानेवारी 2021 या कालावधीत पर्यटकांच्या प्रवेशास मनाई…