शेकापच्या पाठपुराव्यामुळे रात्री उरण ते पनवेल तसेच पनवेल ते उरण बससेवा सुरु.
उरण दि. 3 (विठ्ठल ममताबादे)- कोरोना काळात एसटीच्या फेऱ्या कमी करण्यात आले होते.यामूळे प्रवाशी वर्गांना प्रवास करताना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. कोरोना संपल्यावरही मात्र बसेसच्या (एसटीच्या) फेऱ्या न…