RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याची ‘ऑस्कर’ला गवसणी, ‘बेस्ट ओरिजनल साँग’चा पुरस्कार
95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. RRR या चित्रपटातल्या ‘नाटू नाटू’ या गाण्याला बेस्ट ओरिजनल साँगचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ‘नाटू’ शब्दाचा अर्थ हा…