दक्षिण काशी श्री हरिहरेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ वयोगटातील भाविकांना प्रवेश नाही..
सोमवार 16 नोव्हेंबर दिवाळी पाडवादिनी राज्य शासनाने सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे खुली करण्याचे आदेश दिले त्यामुळे दक्षिण काशी श्री हरिहरेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या…