पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण बुडाल्याची घटना, दोन दिवसांनी तरुणाचा मृतदेह सापडला.
रोह्यात नुकताच कुंडलिका नदीपात्रात शुक्रवारी सायंकाळी पुन्हा हिमेश नारायण ठाकूर, रा. लक्ष्मीखार-रोहा (17) याला बंधार्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याची घटना घडली. हिमेश आपल्या नऊ मित्रांसह खांबेरे हद्दीतील बोबडघर…