12 जून रोजी शेलघर येथे काँग्रेस तर्फे ओबीसींचे एकदिवसीय राज्यस्तरीय मंथन शिबीरशेलघर येथील पत्रकार परिषदेत भानुदास माळी यांनी दिली माहिती
उरण दि 10 (विठ्ठल ममताबादे )- सध्या इतर मागासवर्गीय (ओबीसी )आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा देशभर चर्चीला जात आहे. याच विषयावर विचार मंथन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने एकदिवसीय…