ज्येष्ठ नागरिकांसाठी पर्वणी असणारे कवी संमेलन उत्साहात साजरे
उरण दि 18(विठ्ठल ममताबादे )- उरणमध्ये प्रत्येक महिन्याच्या 17 तारखेला उरण शहरातील विमला तलाव(गार्डन )येथे कोकण मराठी साहित्य परिषद व मधुबन कट्ट्याचे कविसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न होत असते. हे कवी…