नुकसानग्रस्त दिघोडे ग्रामस्थांच्या उपोषणाला महेंद्र घरत यांचा पाठिंबा
उरण दि. 20 (विठ्ठल ममताबादे)- दिघोडे गावातील नुकसान ग्रस्त ग्रामस्थांना सिडकोकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागणीसाठी उरण तालुका काँग्रेसच्या माध्यमातून माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनिष पाटील यांनी…