चालण्यासाठी वहिवाटीचा रस्ता तयार करण्याचे पिरकोन ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी
उरण दि 12 (विठ्ठल ममताबादे)- पिरकोन ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पिरकोन सर्व्हे नंबर 55/3 ही सरकारी गोवंड या नावाने परिसर सुपरिचित आहे. मात्र या परिसरात पक्का रस्ताच बनत नसल्याने तसेच अतिक्रमण…