भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर रायगड जिल्ह्याचे सुपुत्र सी. डी. देशमुख हे होते.
डॉक्टर ऑफ सायन्स, संस्कृत भाषेचे पंडित, त्यांच्या यशाबद्दल स्वतः राम गणेश गडकरींनी कविता रचली, खुद्द लोकमान्य टिळकांनी त्यांना सरकारी सेवेत राहून देशाची सेवा करण्याचा सल्ला दिला, त्यांच्या उत्तम प्रशासकीय सेवेसाठी…