श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील सुवर्ण गणेशमूर्तीची पुनःप्रतिष्ठापना 23 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे.
अलिबाग येथे आज (18 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा. तटकरे यांनी याबाबत माहिती दिली. सुवर्ण गणेशमूर्तीची पुनःप्रतिष्ठापना केल्यानंतर दिवेआगरला पर्यटनदृष्ट्या पूर्वीचे वैभव प्राप्त होईल, असा विश्वासही…