Month: April 2022

uran

द्रोणागिरी धारण तलाव साकव वरून बेकायदेशीर जड वाहतूक विरोधात बाधित शेतकरी करणार आंदोलन.

उरण दि १३ (विठ्ठल ममताबादे): रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील मौजे चाणजे येथील द्रोणागिरी धारण तलाव क्र.२ वर शेतजमीनीच्या सुरक्षितेसाठी असलेले साकव वरून बेकायदेशीररित्या जडवाहतूक सुरु आहे. येथे जड वाहनांना बंदी…

boss rewarded bmw cars

आयटी कंपनीच्या CEOने आपल्या निष्ठा आणि चांगलं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिली प्रत्येकी एक कोटींची BMW कार

प्रामाणिकपणा, निष्ठा आणि चांगलं काम करणाऱ्यांसाठी नेहमीच बक्षीस असतं काही वेळा ते महागड्या बीएमडब्ल्यू कारच्या रूपात देखील मिळू शकतं. चेन्नईस्थित एका आयटी कंपनीच्या पाच कर्मचाऱ्यांसोबत असंच काहीसं घडलं आहे. कंपनीतील…

electricity-bill-hike-in-maharashtra-raigad

रायगडमध्ये वीज दरवाढ आणि भारनियमन सुरु झाले असून महावितरणाने पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

महावितरणच्या घरगुती वीज ग्राहकांना वीज दरवाढीचा झटका बसणार आहे. ग्राहकांवर १० ते ६० रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. कोळसा दरवाढीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२…

Mumbai to Kashid ferry service

मुंबई-काशीद/मुरुड जलवाहतूक डिसेंबरपासून चालू होणार

केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत मुरूड तालुक्यातील काशीद येथील जेटीचे काम ५० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे मुंबई ते काशीद ही रो-रो सेवा डिसेंबर महिन्यात चालू…

need-to-settle-cases-by-mutual-agreement-national-lok-adalat-in-raigad

रायगडमध्ये ७ मे रोजी लोकअदालत. अनेक वादपूर्वक प्रलंबित प्रकरणांची तडजोड होणार

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व उच्च न्यायालयाच्या आदेशावरून संपूर्ण रायगड जिल्ह्यात ७ मे २०२२ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली पालिका-ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी…

electricity-bill-hike-in-maharashtra-raigad

रायगडकरांना वीज वितरणचा शॉक; अघोषित भारनियमनामुळे नागरिकांच्या पोटात गोळा!

वीज वितरण कंपनीने बुधवारी रात्री अचानक वीज पुरवठा खंडीत करुन रायगडकरांना जोरदार शॉक दिला आहे. सुरुवातीला कोणाच्याच काही लक्षात आले नाही; मात्र थोड्या वेळाने लोडशेडींग असल्याचे समजले आणि आठ तासांचे…

sunil tatkare and nitin gadkari

मुंबई – गोवा महामार्ग आता काँक्रीटचा होणार असून नितीन गडकरी ३ एप्रिलला इंदापूर येथे

मुंबई – गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर हा पहिला टप्पा आता काँक्रीटचा होणार असून यासाठी ₹७५० कोटींचा निधी केंद्र सरकारने मंजूर केला आहे. कासु ते इंदापूर या काँक्रीट मार्गाच्या कामाचे…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.