द्रोणागिरी धारण तलाव साकव वरून बेकायदेशीर जड वाहतूक विरोधात बाधित शेतकरी करणार आंदोलन.
उरण दि १३ (विठ्ठल ममताबादे): रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील मौजे चाणजे येथील द्रोणागिरी धारण तलाव क्र.२ वर शेतजमीनीच्या सुरक्षितेसाठी असलेले साकव वरून बेकायदेशीररित्या जडवाहतूक सुरु आहे. येथे जड वाहनांना बंदी…