भक्तीमय वातावरणात शेवटच्या श्रावणी सोमवारी भक्तांनी घेतले श्री शंभूमहादेवाचे दर्शन.
उरण दि 22 (विठ्ठल ममताबादे)- श्रावणी सोमवार म्हणजे भगवान शिवशंकराचा वार. प्रत्येक श्रावणी सोमवारी भगवान शिव शंकराची मोठ्या भक्तीभावाने पूजा अर्चा प्रार्थना केली जाते. भोळा शिवशंकर भक्तांच्या हाकेला धावून येतो…