Month: May 2024

मे महिना अर्धा संपला यंदा पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या नाले सफाईची माणगावकरांना अजुनही प्रतिक्षाच!

उतेखोल/माणगांव, दि.१४ (रविंद्र कुवेसकर) माणगांव नगरपंचायतीचे सफाई बाबत दूर्लक्ष होतानाचे चित्र दिसत आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई काम अजुनही सुरु झालेले दिसून येत नाही. यंदा पावसाळा वेळेत सुरु होणार असल्याचे हवामान खात्याचे…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.