विशेष ब्लॉग: कोकणच्या मातीतील एक अनोखी कला… ‘शक्ती-तुरा’! जाणून घ्या लोककलेचा जीवंत इतिहास.
कोकण हा निसर्गरम्य सागरकाठ, हिरवे डोंगर, सुपीक शेतजमीन आणि लोकसंस्कृतीचा खजिना मानला जातो. येथे जन्माला आलेल्या अनेक लोककला आजही जिवंत आहेत. त्यामधील सर्वात उल्लेखनीय कला म्हणजे कोकणी नाच. कोकणी नाच…







