कळंबूसरे येथील स्वयंभू इंद्रायणी एकविरा देवी.
उरण दि 29(विठ्ठल ममताबादे)- उरण तालुक्यातील कळंबूसरे येथे इंद्रायणी एकविरा देवीचे पांडवकालीन स्वयंभू स्थान आहे. प्राचीन काळी पाच पांडव वनवास करत असताना या इंद्रायणी कळंबुसरे डोंगरावर वास्तव्यास होते. तसेच कार्ल्याची…