भाजपा ट्रान्सपोर्ट सेलच्या माध्यमातून उरण आयोजित कोप्रोली येथे ई श्रम कार्ड शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद.
उरण दि 25(विठ्ठल ममताबादे)- केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ई श्रम कार्ड आवश्यक आहे.वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्यांना जास्तीत जास्त विविध योजनांचा लाभ घेता यावा यासाठी भाजपा ट्रान्सपोर्ट सेल…