शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पोलीस आयुक्तालय नवी मुंबई येथे धडकला तडीपार मोर्चा.
तडीपार मोर्चा द्वारे सरकारच्या हुकूमशाहीचा, दडपशाहीचा केला निषेध. उरण दि 19(विठ्ठल ममताबादे)- विद्यमान सरकार हुकूमशाही द्वारे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांवर विविध अत्याचार, जुलूम करत आहे. खोटे केसेस शिवसैनिकांवर दाखल…