Tag: Raigad News

ncp dahihandi celebration 2022

राष्ट्रवादीच्या दहिहंडीत राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांचा बेभान डान्स .

उरण दि. 20 (विठ्ठल ममताबादे)- राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उरण तालुका व गुरुकूल अकॅडमीच्या वतीने दरवर्षी उरण शहरात दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. 2 वर्षाच्या कोरोनानंतर आता दहीहंडी साजरी…

manoj gharat appointed as shiv vahtuk sena raigad district president

शिव वाहतूक सेनेच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी मनोज घरत.

उरण दि. 19 (विठ्ठल ममताबादे)- उलवे मधील शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते मनोज विष्णू घरत यांचे आजपर्यंतचे कार्य, पक्षाबद्दलची त्यांची निष्ठा, प्रामाणिकपणा बघून शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांनी मनोज…

harihareshwar-suspicious-boat-raigad-sea-speed-boat-shrivardhan-beach-raigad-maharashtra

रायगड श्रीवर्धनमध्ये एके-47सह संशयास्पद स्पीडबोट आढळली; रायगड-मुंबईत नाकाबंदी, राज्यभरात अलर्ट

रायगड जिल्ह्यात हरिहरेश्वर – श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटीमध्ये दोन ते तीन एके-47 आढळले आहेत. त्याशिवाय हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर…

75th-independence-day-celebration-at-rotary-english-school

७५ वा स्वातंत्राचा अमृत महोत्सव रोटरी इंग्लिश हायस्कूल ज्यू .कॉलेज ऑफ सायंन्स व कॉमर्स मध्ये मोठ्या उत्साहात साजरा.

उरण दि १८(विठ्ठल ममताबादे)- ७५ वा स्वातंत्राचा अमृत महोत्सव रोटरी इंग्लिश हायस्कूल ज्यू .कॉलेज ऑफ सायंन्स व कॉमर्स बोरी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शाळेचे अध्यक्ष शेखर द्वारकानाथ म्हात्रे…

jasai to chirner azadi gaurav padyatra

हुतात्म्यांना अभिवादन करून महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली जासई ते चिरनेर आझादी गौरव पदयात्रा.

उरण दि 9(विठ्ठल ममताबादे)- स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षा निमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे दिनांक 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान देशातील प्रत्येक जिल्ह्यात आझादिका झेंडा गौरव महोत्सव अंतर्गत 75 किलोमीटर…

आझादी गौरव झेंडा महोत्सव अंतर्गत रायगड काँग्रेस तर्फे पदयात्रेचे आयोजन

.उरण दि 7(विठ्ठल ममताबादे )- स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन म्हणजेच 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यभर आझादीका…

water-mixing-in-petrol-at-uran

उरणमध्ये पेट्रोलमध्ये पाणी टाकून सर्रासपणे पेट्रोल विक्री.

उरण दि 4(विठ्ठल ममताबादे)- उरण तालुक्यामध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल मध्ये पाणी टाकून पेट्रोल विकण्यात येत असल्याचे अनेक उदाहरणे समोर येत आहेत. काही दिवसा पूर्वी केअर पॉईट हॉस्पिटल बोकडविरा येथे असलेल्या…

nagpanchami

श्रावणातील पहिला सण नागपंचमी

आपल्या देशात सणांना खूप महत्त्व आहे, त्यातील श्रावणातील पहिला व महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करून प्रसन्न करणे हे फार वर्षापासून चालू आहे, नागपंचमी करण्यामागे खूप जुन्या…

shantatapurn satyagrah by uran congress

काँग्रेसतर्फे उरणमध्ये शांततापूर्ण सत्याग्रह. केंद्र सरकारचा काँग्रेसने केला निषेध.

उरण दि. 26 (विठ्ठल ममताबादे)- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार काँग्रेस नेते नानाभाऊ पटोले यांनी दिलेल्या निर्देशानुसार केंद्रातील हुकूमशाही सरकारचा निषेध करण्यासाठी रायगड जिल्हयाचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली…

bhendkhal stranger mix chemical in the water

भेंडखळ येथील खाडीत अज्ञात व्यक्तीने सोडले रासायनिक द्रव्य. मासे, जलचर प्राणी मृत्यूमुखी.. संबधितांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी.

उरण दि 26 (विठ्ठल ममताबादे)- दिनांक 25/7/2022 रोजी रात्री उरण तालुक्यातील भेंडखळ गावा नजदिक असलेल्या खाडीत अज्ञात व्यक्तीने रासायनिक पाणी टँकरद्वारे खाडीच्या पाणीत सोडले आहे. त्यामुळे सर्व मासे, जलचर प्राणी…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.