Social media trends

Couple Challenge ला नेटिझन्सचा जोरदार प्रतिसाद. परंतु हे किती फायदेशीर किंवा धोकादायक आहे वाचा.

काही तासांतच फेसबुकवरती Coulple Challenge ट्रेंड जोरात चालत असून आतापर्यंत १५ लाखांपेक्षा जास्त कपल्सनी या ट्रेंडमध्ये सहभाग घेतला आहे. पती-पत्नी व रिलेशनमध्ये असणाऱ्या जोडप्यांनी या ट्रेंडमध्ये उस्फुर्त सहभाग दर्शविला आहे…

wankhede stedium available for tourism

आता वानखेडे स्टेडियम टुरिस्टसाठी उपलब्ध होणार. आदित्य ठाकरेंच्या मागणीला यश.

कालच महाराष्ट्र राज्याचे टुरिझम मिनिस्टर श्री. आदित्य ठाकरे यांनी MCA (Mumbai Cricket Association) यांच्याकडे वानखेडे स्टेडियम हे टुरिस्टसाठी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती ज्याच्यामुळे क्रिकेट स्टेडियमचा अनुभव येथे पर्यटकांना…

ratan tata at tcs

टाटा उद्योग समूहांपैकी फक्त TCS कपंनीच संपूर्ण पाकिस्तानचं शेअर मार्केट विकत घेऊ शकते. तसेच रतन टाटा अविवाहित राहण्यामागे भारत-चीन युद्धसुद्धा कारणीभूत आहे. वाचा

कोरोना काळात लोकडाऊनमध्ये टाटा उद्योग समूहाने जेवढी मदत करता येईल तितकी मदत आपल्या देशबांधवांसाठी केली आहे आणि मदत करणे चालूच आहे. हल्लीच रतन टाटा यांनीसुद्धा ज्या कंपन्या आपल्या कामगारांना कामावरून…

heavy rainfall raigad

रायगड जिल्हाधिकारी यांमार्फत अतिवृष्टीची पूर्वसूचना अशा तारखांसाठी राहील..

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या पूर्व सूचनांनुसार दिनांक 21 व 22 सप्टेंबर 2020 या कालावधीत रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा…

msd sportsfit india

अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला यशस्वी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी क्रिकेट व्यतिरिक्त इतर ८ ठिकाणाहून कमाई करत आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला तरी “माही” IPL मध्ये खेळताना दिसणार आहे. त्यामुळे त्याचे चाहते त्यानिमित्ताने का होईना पण माही क्रिकेट खेळताना दिसेल म्हणून खूष आहेत. धोनीची क्रिकेटमधून निवृत्त होण्याची…

Tala market

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे तळा बाजारपेठ एक आठवडा राहणार बंद- नगराध्यक्षा सौ. रेश्मा मुंढे

तळा शहरातील चंडिका देवीच्या प्रांगणात दिनांक 18 सप्टेंबर रोजी तळा येथील नगरसेवक, व्यापारी, शहरातील प्रमुख तसेच काही नागरिकांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन होत नाही. शहरात उसळणारी…

Sansad bhavan

संसदेत विधेयक मंजूर झाल्यामुळे आता खासदारांच्या मूळ वेतनात ३०% कपात लागू होणार आहे.

कोरोनामुळे आर्थिक संकट निर्माण झाले आहे तसेच GDP सुद्धा घसरला असून वेतन कपात करण्याचे हे विधेयक पुढील फक्त १ वर्षासाठी मंजूर झाले असून कार्यालयीन आणि मतदारसंघ भत्ता यांसह इतर भत्त्यांमध्ये…

checmical industry in Raigad

रायगडमध्ये फक्त ‘केमिकल इंडस्ट्रीज’च का?

आपण जर रोजगारासंदर्भात पाहिलं तर वडखळ पासून खाली दक्षिण रायगड महाडपर्यंत MIDC फक्त केमिकल प्लॅन्टसाठीच कंपनी उपलब्ध आहेत. इतर कोणतीही इंडस्ट्री संदर्भात कंपनी किंवा कामे अजूनही उपलब्ध नाहीत. रायगडमध्ये पाऊस…

khashaba jadhav for padmabhushan

स्वातंत्र्य भारताला पाहिलं ऑलीम्पिक पदक मिळवून देणारे कोल्हापूरच्या मातीतले मराठमोळे कुस्तीतले पैलवान स्व. खाशाबा जाधव.

स्वातंत्र्य भारताला पाहिलं ऑलीम्पिक पदक मिळवून देणारे कोल्हापूरच्या मातीतले मराठमोळे कुस्तीतले पैलवान स्व. खाशाबा जाधव यांच्या नावाची शिफारस सध्या पद्मभूषण पुरस्कारासाठी केली जात आहे. खरं तर ते भारतरत्नच आहेत इतकं…

Tata power plant Khopoli Raigad

जमशेदजी टाटा यांच्यामुळे राज्यातील पहिला जलविद्युत प्रकल्प खोपोलीमध्ये झालाय आणि त्याला १०५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे जनता त्रस्त होती त्यात हल्लीच वाढीव वीजबिले आल्यामुळे जनसामान्य व सेलिब्रिटी यांना राग अनावर झालाय. परंतु वीज कुठून व कशी सुरु झाली याचा विचार केला तर…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.