कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात.
उरण दि 4(विठ्ठल ममताबादे)- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी सर्वत्र हनुमान चालीसा वाचण्याचे आदेश दिले होते व अनधिकृत भोंगा विषयी आवाज उठवा असा आदेश औरंगाबादच्या सभेत दिला होता.…
8 मे रोजी डोंबिवली येथे वीरशैव लिंगायत धर्मातील सर्व पोट जातीचा वधु-वर मेळावा.
उरण दि 29(विठ्ठल ममताबादे)- दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी महाराष्ट्र वीरशैव सभा ठाणे जिल्हा व वीरशैव लिंगायत सेवा संस्था ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वीरशैव लिंगायत धर्मातील सर्व पोट जातीतील इच्छुक वधुवरांसाठी रविवार दि…
कातकरी उत्थान कार्यक्रमा अंतर्गत पनवेल तालुक्यातील कातकरी समाजाचे जातीचें दाखले वाटप.
उरण दि 29 (विठ्ठल ममताबादे)- मान. जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून कातकरी उत्थान कार्यक्रमा अंतर्गत दिनांक 28/04/2022 गुरुवार रोजी उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि मान उप विभागीय अधिकारी राहुल…
उरण तालुका विधी सेवा समिती व उरण तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यामाने कायदेविषयक जनजागृती शिबीर.
उरण दि 28(विठ्ठल ममताबादे)- उरण तालुका विधी सेवा समिती व उरण तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यामाने लहान मुलांविषयीच्या विविध कायद्यांबद्दल माहिती देण्यासाठी कायदेविषयक शिबीराचे दि. 27/4/2022 रोजी रोटरी इंग्लिश…
गोवठने येथील आई भवानी गावदेवी मातेचा वार्षिक जत्रोत्सव उत्साहात संपन्न.
उरण दि 28(विठ्ठल ममताबादे)- चैत्र कृष्ण 11 मंगळवार दि 26/4/2022 व चैत्र कृष्ण 12 बुधवार दि 27/4/2022 रोजी उरण तालुक्यातील गोवठने गावात आई भवानी गावदेवी मातेचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात…
सुभाष म्हात्रे यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ उत्साहात साजरा.
उरण दि 28(विठ्ठल ममताबादे)- उरण तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठी जुई येथील प्रभारी मुख्याध्यापक सुभाष रामभाऊ म्हात्रे यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ बुधवार दि 27/4/2022 रोजी सकाळी 11 वाजता…
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे 1 मे पासून बेमुदत काम बंद आंदोलन.
उरण दि 28(विठ्ठल ममताबादे)- महाराष्ट्र राज्य नगर परिषद ,नगर पंचायत कर्मचारी /संवर्ग कर्मचारी संघटनेच्या अनेक विविध मागण्या आहेत. या मागण्या बाबत संघटनेच्या वतीने अनेकदा पाठपुरावा, पत्रव्यवहार करून देखील शासन दरबारी…
जिजामाता हॉस्पिटल जासई येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर
उरण दि 26(विठ्ठल ममताबादे)- जिजामाता हॉस्पिटल जासई व सुयश हॉस्पिटल सिवूडस यांच्या संयुक्त विद्यमाने गुरवार दि 28 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत उरण तालुक्यातील जिजामाता…
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त रॉक ऍनिमल पार्क आणि वेश्वी डोंगर माथ्यावर केली दहा – बाराफुटी वटवृक्षाच्यां झाडांची लागवड !
उरण दि 25(विठ्ठल ममताबादे)- मानवाने निसर्गावर केलेल्या अतिक्रमणातुन झालेला पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्यामुळे अचानक वातावरणात होणारे बदल,कधी अवकाळी पडणारा पाऊस तर कधी ढगफुटीमुळे उद्भवणारी महाभयंकर पूरस्थिती,चक्रीवादळं,अतिउष्णते मुळे होणारे ग्लोबलवार्मिंग त्यातून…
श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे सर्वोदय वृद्धाश्रम येथे अन्नधान्य वाटप.
उरण दि 25(विठ्ठल ममताबादे)- श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांचा विचाराचा, कार्याचा प्रचार प्रसार करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण तर्फे पनवेल तालुक्यातील सर्वोदय वृद्धाश्रम येथे…