सार्वजनिक गणेशोत्सव-२०२० साजरा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना!
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नुकतेच गणेश उत्सव आणि बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात काही सूचना आणि आदेश दिले आहेत, ज्यांचे पालन सर्व जनतेला करणे अनिर्वाय आहे. कृत्रिम तलाव: महापालिका, विविध…
रायगडजवळ गटारी अमावास्येला ‘रामदास बोट’ मधील तब्बल ६९० जणांचा बुडून मृत्यू झाला होता.
आजच्या दिवशीच म्हणजे १७ जुलै १९४७ रोजी भारत स्वातंत्र्य व्हायच्या एक महिना आधी गटारी अमावस्येला एका मोठ्या आलेल्या समुद्राच्या लाटेत बोट बुडून तब्बल ६९० जणांचा मृत्यू झाला होता. रामदास बोट…
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा (HSC) बोर्डाचा निकाल जाहीर
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला असून आज दुपारी एक वाजल्यानंतर तुम्ही खालील अधिकृत वेबसाईटवरती जाऊन रिझल्ट चेक करू शकता. यंदाही मुलींनीच बाजी मारली असून कोंकण विभागाचा प्रथम क्रमांक आला…
संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. श्री. शरद पवार यांची मॅरेथॉन अडीच तास मुलाखत घेतली.
शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक श्री. संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. श्री. शरद पवार यांची मॅरेथॉन अडीच तास मुलाखत घेतली. यात त्यांनी शरद पवार यांना कोरोनापासून…
महाराष्ट्रातील तरुणांसाठी महाविकासआघाडी सरकारने महाजॉब्स वेबपोर्टल चालू केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज एमआयडीसीच्या महाजॉब्स पोर्टलचे http://mahajobs.maharashtra.gov.in ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात बरेचसे परप्रांतीय कामगार आपल्या राज्यात परतले. त्यामुळे राज्यातील उद्योगांना कामगारांचा तुटवडा भासू नये…