शर्मिला राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते उरण-पनवेलमधील शेकडो महिलांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश.
उरण दि 22(विठ्ठल ममताबादे)- मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या पत्नी सौ.शर्मिला राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते आणि मनसे सरचिटणीस रिताटाई गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत उरण पनवेल मधील शेकडो महिलांनी व जेष्ठ…
राष्ट्रवादीच्या दहिहंडीत राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांचा बेभान डान्स .
उरण दि. 20 (विठ्ठल ममताबादे)- राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उरण तालुका व गुरुकूल अकॅडमीच्या वतीने दरवर्षी उरण शहरात दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. 2 वर्षाच्या कोरोनानंतर आता दहीहंडी साजरी…
शिव वाहतूक सेनेच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी मनोज घरत.
उरण दि. 19 (विठ्ठल ममताबादे)- उलवे मधील शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते मनोज विष्णू घरत यांचे आजपर्यंतचे कार्य, पक्षाबद्दलची त्यांची निष्ठा, प्रामाणिकपणा बघून शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांनी मनोज…
रायगड श्रीवर्धनमध्ये एके-47सह संशयास्पद स्पीडबोट आढळली; रायगड-मुंबईत नाकाबंदी, राज्यभरात अलर्ट
रायगड जिल्ह्यात हरिहरेश्वर – श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटीमध्ये दोन ते तीन एके-47 आढळले आहेत. त्याशिवाय हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर…
७५ वा स्वातंत्राचा अमृत महोत्सव रोटरी इंग्लिश हायस्कूल ज्यू .कॉलेज ऑफ सायंन्स व कॉमर्स मध्ये मोठ्या उत्साहात साजरा.
उरण दि १८(विठ्ठल ममताबादे)- ७५ वा स्वातंत्राचा अमृत महोत्सव रोटरी इंग्लिश हायस्कूल ज्यू .कॉलेज ऑफ सायंन्स व कॉमर्स बोरी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शाळेचे अध्यक्ष शेखर द्वारकानाथ म्हात्रे…
हुतात्म्यांना अभिवादन करून महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली जासई ते चिरनेर आझादी गौरव पदयात्रा.
उरण दि 9(विठ्ठल ममताबादे)- स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षा निमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे दिनांक 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान देशातील प्रत्येक जिल्ह्यात आझादिका झेंडा गौरव महोत्सव अंतर्गत 75 किलोमीटर…
राज्यातील शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. फडणवीस- शिंदे गटात कुणाला मंत्रीपद? जाणून घ्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोनच मंत्री शिंदे-फडणवीस सरकारमध्ये असल्यानं त्यांच्यावर सतत टीका होत होती. मात्र, आता मंत्रिमंडळ विस्तार पार पडला असून यामध्ये शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी…
अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं दुःखद निधन, वयाच्या 52 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
आपल्या अभिनयानं नाट्य आणि अनेक वर्षे मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं. आपल्या गिरगाव येथील निवासस्थानी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला. प्रदीप पटवर्धन यांची मोरूची…
आझादी गौरव झेंडा महोत्सव अंतर्गत रायगड काँग्रेस तर्फे पदयात्रेचे आयोजन
.उरण दि 7(विठ्ठल ममताबादे )- स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन म्हणजेच 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यभर आझादीका…
विविध मागण्यांसाठी काँग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदन.
उरण दि 5(विठ्ठल ममताबादे)- काँग्रेसचे नेते नाना भाऊ पटोले यांच्या आदेशानुसार व काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली उरण मधील काँग्रेस कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या मनमानी कारभारा विरोधात निषेध करण्यात…