उरण महाविद्यालयात सामाजिक न्याय दिन साजरा….
उरण दि 27(विठ्ठल ममताबादे)- कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने सामाजिक न्याय दिन व राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. आभासी ऑनलाइन माध्यमातून आयोजित…
पनवेलमध्ये मनसे मध्ये असंख्य युवकांचे पक्ष प्रवेश.
उरण दि 26(विठ्ठल ममताबादे)- मनसे पक्ष प्रमुख राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व युवा नेते अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी तळोजा मनसे कार्यालय पनवेल गड येथे विविध क्षेत्रातील पक्षातील तरुणांनी…
फुंडे गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या कामाचे भुमीपूजन संपन्न.
उरण विधानसभेचे माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या शुभहस्ते भुमीपूजन. उरण दि २६(विठ्ठल ममताबादे )रविवार दिनांक २६ जून २०२२ रोजी श्री छ्त्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधुन…
अबब; व्हेल माशाच्या कोट्यावधीच्या उलटीची तस्करी, महिलेसह सहाजणांना माणगांव पोलीसांनी केली अटक..
उतेखोल/माणगांव, दि. २५ जुन (रविंद्र कुवेसकर)- माणगांव पोलीस ठाणे हद्दीत मौजे कडापुर गावचे हद्दीत जंगल भागात व्हेल माशाचे उलटीची तस्करी करून विकत असताना वहानासह मिळुन आल्याने एका महिलेसह पाच पुरुष…
महाडचे आमदार भरत गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती- एकनाथ शिंदे यांचे पत्रक
एकनाथ शिंदे यांनी महाडचे आमदार भरत गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीचे निशाण फडकवल्यानंतर त्यांच्यासोबत…
जे एम म्हात्रे चँरिटेबल संस्थेचे पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्लिश मिडियम स्कूल,वेश्वी शाळेची 100% निकालाची परंपरा सलग चौथ्या वर्षीही कायम
उरण दि 22(विठ्ठल ममताबादे): जे.एम.म्हात्रे चारिटेबल संस्थेचे पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्लिश मिडियम स्कूल,वेश्वी शाळेचा इयत्ता दहावीचा बोर्डाचा 2021-22 वर्षाचा एकूण निकाल सलग चौथ्या वर्षीही 100 % एवढा लागला. कुमारी सिमरन…
एकनाथ शिंदे यांनी केली नाराजी व्यक्त; थेट उद्धव ठाकरेंना आव्हान, म्हणाले…
गेल्या २४ तासाहून अधिक काळ महाराष्ट्रात सुरू असलेला सत्तासंघर्ष आणखी तीव्र होत चालला आपल्याला पाहायला मिळत आहे. नाराज आमदारांसह भाजपची सत्ता असलेल्या आसामच्या गुवाहाटीमध्ये पोहोचलेल्या एकनाथ शिंदे यांनी आता त्यांची…
मधुबन कट्टा उरण व कोमसाप तर्फे 80 वे कविसंमेलन उत्साहात साजरा.
उरण दि 18(विठ्ठल ममताबादे)- मधुबन कट्टा उरण व कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) तर्फे 80 वे कविसंमेलन उरण शहरातील विमला तलाव येथे मोठया उत्साहात संपन्न झाले. यावेळी अध्यक्ष -एम.वाय शेलार…
रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकार विरोधात धरणे आंदोलन.
उरण दि 17(विठ्ठल ममताबादे )- काँग्रेस पक्षाचे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी तसेच खासदार राहुलजी गांधी यांना सूडबुद्धीने सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) नोटीस देण्यात आली होती. या संदर्भात राहुलजी गांधी ईडी कार्यालय दिल्ली…
नुकताच 10 वी आणि 12 वीचा निकाल लागला आहे, पण आता पुढे काय?
नुकताच 10 वी आणि 12 वीचा निकाल लागला आहे ….. पण आता पुढे काय? हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडतो, नेमकं कुठली शाखा निवडावी? नेमकं कुठल्या मार्गाने करिअर असावे? म्हणूनच या…