येत्या दिवाळीत उडणार निवडणुकींचा धुरळा! रायगड जिल्हा्यातील 210 ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर. आजपासून आचारसंहिता लागू
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचं बिगुल अखेर वाजले आहे. रायगड जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 99 सदस्यपदाच्या; तर 10 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान…