Author: Raigad Explore

rohit pawar helps accidental van

रोहित पवार यांनी धक्का देऊन काढली अपघातग्रस्त कार आणि हे केले आवाहन…

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता अपघातग्रस्त गाडीला स्वतः धक्का देऊन बाहेर काढले व शेतकऱ्याला मदत केल्यामुळे त्यांचे सोशल मीडियावरती कौतुक होत आहे. सांगलीतील माण तालुक्यात…

aapla bazar marathi

सांगलीच्या छोट्याशा गावातून उद्योजक तयार होऊन ‘आपला बझार’ यशस्वीरीत्या राज्यात पसरवला.

हल्लीचा कोरोनाचा काळ आणि देशभर आर्थिक मंदीची झळ लागली असून बऱ्याच जणांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत, बेरोजगारी वाढली आहे. परंतु सांगली जिल्ह्यातील देवर्डे या गावातील तरुणांनी ८० पेक्षा जास्त आपला…

एसटीतून प्रवास करताना आता मिळणार एसटीचेच ‘नाथजल’ पाणी बॉटल.

भारतीय रेल्वे प्रमाणेच आता एसटी महामंडळानेसुद्धा माफक दरात नाथजल योजना राबविण्याची घोषणा केलेली आहे. नाथजल शुद्ध जल योजनेचा लोकार्पण सोहळा नोव्हेंबरपासून परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आला. नाथजल…

diwali 2020 covid rules for celebration

नियमांचे पालन करीत दिवाळी साजरी करण्यासाठी शासनाने जाहीर केली विशेष नियमावली.

राज्यात प्रमुख शहरांमध्ये करोनाचे रुग्ण आजही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यात कोविड साथ लक्षात घेऊन गेल्या आठ महिन्यांमध्ये आलेले सर्वच सण व उत्सव साधेपणाने, एकत्रित न जमता साजरे करण्यात…

why-raj-thackeray-ignored

राज ठाकरे ऍक्टिव्ह असताना अचानक उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेची सूत्रे कशी काय गेली…

३० जानेवारी २००३ रोजी शिवसेनेचे महाबळेश्वर येथे अधिवेशन भरवले होते आणि बाळासाहेबांचा उत्तराधिकारी कोण याचीही उत्सुकता शिवसैनिकांना लागली होती. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी स्वतः राज ठाकरे यांनी कार्यध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंच्या…

sharad-pawar-ncp-foundation

राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह असणाऱ्या घड्याळात १०:१० मिनिटेच का.. आधी कोणत्या चिन्हासाठी मागणी केली होती…वाचा

राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर राजकारणापासून दूर असणाऱ्या सोनिया गांधी काँग्रेस पक्ष वाचविण्यासाठी राजकारणात सक्रिय झाल्या. थेट काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षही झाल्या. काँग्रेस पक्षाच्या त्या अध्यक्ष व्हाव्यात यासाठी शरद पवारसुद्धा पाठिंबा देत…

ambet bridge will close temporary

सावित्री खाडीवरील म्हाप्रळ-आंबेत पुलावरुन अवजड वाहतुकीस 31 जानेवारी पर्यंत बंदी तसेच सर्व प्रकारची वाहतूकही बंद राहणार.

म्हाप्रळ-आंबेत पूल रस्त्यावरील सावित्री खाडीवरील आंबेत पूल कमकुवत झाल्यामुळे या पुलावरुन दुचाकी, सहा आसनी रिक्षा, चार चाकी कार, जीप व्यतिरिक्त बस, ट्रक, टेम्पो यासारख्या सर्व अवजड वाहनांची वाहतूक दिनांक 31…

lakshmikant berde

लक्ष्मीकांत बेर्डे अर्थात आपल्या लक्ष्याला बस कंडक्टर बनायचे होते. लक्ष्याच्या पहिल्या चित्रपटाची sign amount १ रुपया होती.

तो आला, त्याने हसवलं, मराठी चित्रपटाचा विनोदी बादशहा झाला आणि हलक्याच पावलांनी आपल्याला सोडूनही गेला. पूर्वी मराठी चित्रपट सह्याद्री वाहिनीवरती लागायचे आणि जवळपास दोन दशके त्यावर अधिराज्य गाजवले ते लक्ष्या…

bulk drug park

राज्य सरकार रायगडमध्ये उभारणार औषध निर्माण उद्यान.

रायगड जिल्ह्यामधील रोहा व मुरुड तालुक्यातील एकूण १७ गावांच्या परिसरात १९९४.९६९ हेक्टर जागेवरती राज्य सरकार Bulk Drug Park स्थापना करणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत हे पार्क विकसित करण्याचे…

nidhi-chaudhary-about-farmers

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त मात्र पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांनी गुगल लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज भरावेत.

अलिबाग, जि.रायगड, दि.22/10/2020: ऑक्टोबर 2020 मध्ये रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. पिकांच्या नुकसानीबाबतचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित शासकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत. अदयापही शासकीय यंत्रणा…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.