आदित्य ठाकरे आज रायगड दौऱ्यावरती 50 हजार शिवसेना कार्यकर्त्यांचा माणगांवमध्ये मेळावा
युवासेनेचे नेते व महाराष्ट्र पर्यटन कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे बुधवार (३० मार्च) रोजी महाड, लोणेरे व माणगांव दौऱ्यावरती येत असून महाड नंतर दुपारी ३ वाजता लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर…










