माणगाव येथील सभा आटोपल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा सुतारवाडीला तटकरेंकडे पाहुणचार
शिवसेनेचे युवा नेते व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे येणार म्हणून रायगड जिल्ह्यातील शिवसैनिकांनी जंगी तयारी केली होती. जागोजागी स्वागत कमानी उभारल्या होत्या. एक मोठी सभादेखील झाली. मात्र हे सगळं झाल्यानंतर आदित्य…