माणगांवमधील मोर्बे ग्रामपंचायत हद्दीतील बोर्ले गावातील २ वर्षीय मुलाचे अपहरण करून आरोपीने केली निर्दयी हत्या.
माणगांव तालुक्यात बोर्ले गावातील रुद्र अरुण यादव, वय २ वर्ष ३ महिने या मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना २६ ऑक्टोबर रोजी घडली होती, तसेच या घटनेचा माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हासुद्धा…