निजामपूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात ६वी प्रवेशासाठी हि अंतिम तारीख निश्चित.
माणगाव तालुक्यातील निजामपूर येथील जवाहर नवोदय विद्यालय वर्ष 2023-24 इयत्ता सहावी व नववीमध्ये प्रवेश घेण्यासाठी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख १० ऑगस्ट 2023…