कांबळे दाम्पत्याला अयोध्येत होणाऱ्या श्रीराम पूजेचा मान कसा मिळाला…
२२ जानेवारीला अयोध्येत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रामलल्लाची पूजा करण्याचा मान नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याला मिळाला आहे. विठ्ठल कांबळे आणि उज्वला कांबळे अशी त्यांची नावे आहेत. राम…