महाड एसटी स्थानकाची दूरवस्था झाल्याने महाड मनसे कार्यकर्त्यांचे आंदोलन; एसटी डेपोत बांधली गुरे!
महाड एसटी स्थानकाची झालेली दूरवस्था तसेच आगाराचे सतत दुर्लक्ष होत असल्याने आणि रखडलेल्या नवीन बस स्थानकाच्या विषयावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बसस्थानकात “गुरे बांधा” आंदोलन करण्यात आले. मनेसेचे हे अनाखे आंदोलन…