महाड तालूक्यात पडवी, पडवीपठार येथे नवसाला पावणारा श्री. काळभैरव मंदिराचे अलौकिक रुप
मुंबई प्रतिनीधी: महेश कदम – डोंगराच्या कुशीत, गर्द झाडीत असणारे काळभैरवाचे हे एक स्थान.आठ दिशांची आठ प्रहरी राखण करणारा हा रक्षणकर्ता, जणू या गावाची इथे नाकेबंदी करूनच उभा आहे. नवसाला…