लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार; आपण कसा मिळवाल अन्नपूर्णा योजनेचा लाभ? जाणून घ्या
लाडकी बहिण योजनेनंतर महाराष्ट्र सरकारने अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने जारी केला आहे. या योजनेचा कोणा कोणाला लाभ घेता येणार…