तब्बल 3 वर्षांनी रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा आंबेत पुल आता वाहतुकीसाठी खुला
तब्बल 3 वर्षांनी रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा सावित्री नदीवरील आंबेत पुल आता वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. शुक्रवार (20 ऑक्टोबरपासून दोन व चार चाकी हलक्या वाहनांचे वाहतूकीसाठी खुला…