जेव्हा अंतरराष्ट्रीय ख्यातीचा क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग नागोठणे येथे ४ धावांवरती आऊट होतो…
सेहवाग आणि नागोठण्यात क्रिकेट खेळायला? होय खरं आहे. आता काही दिवसांतच IPL २०२० चा थरार सुरु होणार आहे. कोरोनामुळे आधीच सगळे क्रिकेट चाहते कंटाळले आहेत. परंतु आम्ही सांगत आहोत २००७…
पोलादपूरच्या मातीतला अस्सल हिरा बॉलिवूडकरांना लाभला आहे जो एकेकाळी मुंबईत वडापाव विकून पोट भरायचा..
लक्ष्मण उतेकर हे नाव फारच कमी जणांना माहित असेल. परंतु आपल्या मेहनतीवर आणि जिद्दीच्या जोरावरती आज बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण करून एक यशस्वी दिग्दर्शक बनलेले आहेत. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित…
आपण इडली सोबत जे सांबार खातो तो खरा मराठमोळा पदार्थ असून त्याचा शोध छ. संभाजी महाराज यांनी लावला आहे.
आता तुम्ही म्हणाल दक्षिणेतील लोक इडली, डोसा, उत्तप्पा अगदी भातासोबत पण सांबारच खातात तो पदार्थ चक्क मराठमोळा आहे. होय, हे अगदी खरं आहे. आज सांबार किंवा सांभार जगभरात दाक्षिणात्य पदार्थ…
रायगड जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींच्या निवडणूका जाहिर झाल्या असून, जिल्ह्यात शिवसेनेसोबत आघाडी करणार नाही- राष्ट्रवादी
रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या निवडणूका जाहिर झाल्या असून यासाठी २४ नोव्हेंबर पासून आचारसंहीता लागू झाली आहे. 21 डिसेंबरला मतदान तर 22 डिसेंबर मतमोजणी होणार आहे. यासाठी 1 ते 7 डिसेंबर…
सुरक्षिततेच्या कारणास्तव रायगड किल्ला 3 ते 7 डिसेंबरपर्यंत पर्यटनासाठी बंद राहणार..
किल्ले रायगड, रायगड रोप-वे व रायगड किल्ल्याच्या आजूबाजूकडील परिसर सुरक्षिततेच्या कारणास्तव दि. 3 ते 7 डिसेंबर या कालावधीत पर्यटनाकरिता बंद राहणार आहे. ७ डिसेंबर रोजी देशाचे राष्ट्रपती रायगड किल्ल्याला भेट…
राज्यात आणखी तीन दिवस सर्वदूर पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात तीन दिवस सर्वदूर पावसाची शक्यता हवामान विभागाने आज एक डिसेंबर रोजी सकाळी वर्तवली आहे. राज्यात प्रामुख्याने पालघर, मुंबई नाशिक,…
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील सुवर्ण गणेशमूर्तीची पुनःप्रतिष्ठापना 23 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे.
अलिबाग येथे आज (18 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा. तटकरे यांनी याबाबत माहिती दिली. सुवर्ण गणेशमूर्तीची पुनःप्रतिष्ठापना केल्यानंतर दिवेआगरला पर्यटनदृष्ट्या पूर्वीचे वैभव प्राप्त होईल, असा विश्वासही…
रायगड जिल्ह्यातील एकूण पाच खेळाडूंची महाराष्ट्र पश्चिम विभाग क्रिकेट संघात निवड
महाराष्ट्राचा पश्चिम विभागीय संघ निवडण्यासाठी बुधवारी कोल्हापूर येथे सभा झाली, या सभेसाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते उपस्थित होते. महाराष्ट्राच्या पश्चिमविभागीय संघात निवड झालेले रायगडचे पाचही खेळाडू मागिल…
शिक्षा भोगून आल्यानंतर महिनाभरातच रोहा, सुधागडात केल्या पुन्हा 3 चोर्या! पोलिसांनी ठोकल्या बेड्या
रोहा, सुधागडमध्ये चोरी, जबरी चोरी करणार्या चोरट्याला रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून 1 लाख 22 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गेल्याच महिन्यात जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा…
दहावी-बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षेबाबत मोठी बातमी, आता लेखी परीक्षाच होणार…
शैक्षणिक वर्ष 2022 मधील दहावी-बारावीची लेखी परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेतली जाणार आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून परीक्षा घेण्यासाठी तयारी केली जात असून लवकरच याविषयी धोरणात्मक निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा…